Surprise Me!

कमीत कमी वेळेत साबूदाणा भिजवण्याची सोपी पद्धत | Kitchen Hacks | Kitchen Tricks | Lokmat Sakhi

2023-01-16 56 Dailymotion

तुम्हीही कधीकधी साबुदाणा भिजायला घालायचा विसरता का ? मग घाईघाईत साबूदाणा भिजायला घातल्यामुळे साबुदाणा जास्त भिजतो आणि खिचडी सारखा होतो किंवा कधीकधी तो फुलतच नाही असं तुमच्यासोबत झालंय का म्हणूनच आज मी तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे. ज्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळात साबूदाणा भिजवू शकता...<br /><br />#kitchenhacks #kitchentips #sabudanakasabhijvayacha #sabudana #lokmatsakhi

Buy Now on CodeCanyon